December 4, 2025

ppr

सिल्व्हरओक शाळेचे मोहोळ तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश…..

Spread the love

सिल्व्हरओक शाळेचे मोहोळ तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश…..

पंढरपूर प्रतिनिधी

आज शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी मोहोळ येथील देशभक्त संभाजीराव गरड येथे पार पडलेल्या मोहोळ तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिल्व्हरओक हायस्कूल आष्टीची इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी कु. आसावरी अशोक चव्हाण हीची थाळीफेक या स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल मार्गदर्शक मा. धनंजय गोडसे साहेब, संस्थापिका मा. सौ.शैलाताई गोडसे मॅडम, सचिव मा. विनोद कदम सर, प्रिन्सिपल मा. श्री.विनोद कदम सर या सर्वांनी तिचे अभिनंदन केले. तिला चंद्रकला मस्के मॅडम, वरुण पाटील सर सुहास सरवदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

You may have missed