May 9, 2025

ppr

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा निरोप समारंभ संपन्न

Spread the love

पंढरपूर – प्रतिनिधी

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा निरोप समारंभ संपन्न झाला
यावेळी सर्व विभाग प्रमुख कर्मचारी व पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा सत्कार कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी व उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी नगर अभियंता प्रवीण बैले,नेताजी पवार.अभियंता सोमेश धट,सुहास झिंगे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे, जनसंपर्क अधिकारी अस्मिता निकम, पाणी पुरवठा अभियंता राजकुमार काळे, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, मुख्य लेखापाल अभिलाषा नेरे, बाजीराव जाधव, चिदानंद सर्वगोड,गणेश धारूरकर,अनिल अभंगराव, राहुल शिंगाडे, कृष्णात जगताप,प्रीतम येळे,संतोष शिरसागर, ऋषी अधटराव,संजय माने,संतोष कसबे,योगेश काळे,तनुजा सीताप, पराग डोंगरे हे उपस्थित होते.

You may have missed