June 24, 2024

ppr

सिद्धेवाडी माजी विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य शिवाजी जाधव यांचे निधन

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी गावातील कष्टाळू शेतकरी विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य शिवाजी आनंदा जाधव (वय 75) यांचे काल अक्षय तृतीय दिवशी सायंकाळी 6: वाजूण 32 मिटानी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रात्री आठ वाजता सिद्धेवाडी येथील स्मशानभूमीत झाली. तिसरा रविवार दि. 12 मे रोजी सकाळी सात वाजता होईल. मृत्युसमयी त्यांचे वय अंदाजे 75 वर्षे होते. व दादांच्या मातोश्री ग.भा.ताराबाई आनंद जाधव यांच्याही निधन 14 वर्षे पूर्वी अक्षयतृतीय दिवशी झाला होता ,मुलगा व आई यांचा मृत्यू साडेतीन मुहूर्त पैकी एक ,एकाच दिवशी हा योगायोग म्हणावा लागेल डॉ.विठ्ठल जाधव दत्तात्रय जाधव यांचे ते वडील होत. पश्चात पत्नी, दोन मुले, चार नातवंडे असा परिवार आहे. ते डॉ.विठ्ठल जाधव यांची वडील होत. त्यांच्या अकाली निधनाने पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.