May 9, 2025

ppr

लक्ष्मी टाकळी येथे संदीप मांडवे यांच्या वतीने खेळ पैठणीचा स्पर्धेचे आयोजन

Spread the love

पंढरपूर पंढरपूर प्रतिनिधी

महोत्सवात महिला माता-भगिनींसाठी विशेष कार्यक्रम गावत प्रथमच घेण्यात आलेल्या माता-भगिनींना हक्काचं व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने  संदीपदादा मांडवे मित्र परीवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर तालुक्याच्या  वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुभाष भोसले पंढरपूर व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक नंदकूमार दूपडे सर, सुप्रसिद्ध निवेदीका मोनिकाताई जाजू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी  माझ्या सर्व सहकारी बंधू-भगिनी,माता ,जेष्ठ नागरीक यांनी सहभाग घेवून आनंद द्विगूणीत केला.उपविजेत्या २४ महिलांना पैठणी व रोख बक्षीस चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

You may have missed