April 13, 2024

ppr

अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तापदी प्रविण घाडगे पाटील यांची निवड..

Spread the love


प्रतिनिधी पंढरपूर
अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तापदी प्रविण घाडगे पाटील यांची निवड करण्यात आली आहे सन 2017 पासून प्रविण घाडगे पाटील हे सामाजिक चळवळीतुन सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत होते त्यांनी जिल्हाध्यक्ष पदावर असताना सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने उभी करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे शालेय विद्यार्थी असतिल त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्यावर आवाज उठवणाचे प्रामाणिक काम केले आहे खेडेगावात जाणार्‍या बसेसचे प्रॉब्लेम असतील लाइटचे प्रॉब्लेम असतील खेडेगावात जाणारे रस्ताच्या समस्या असतील यासाठी सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन सातत्याने आवाज उठवण्याचे काम केले आहे याची दखल घेऊन संघटनेनी प्रविण घाडगे पाटील यांना पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता म्हणून निवड केली आहे या निवडीबद्दल सर्वत्र प्रविण घाडगे पाटील यांचे अभिनंदन आणि शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.