September 14, 2025

ppr

मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या विभागीय महिला अध्यक्षपदी सौ.उज्वला शिंदे यांची निवड

Spread the love

पंढरपूर प्रतिनिधी

मराठा सेवा संघाच्या जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या (विभागीय महिला सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी) परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर
यांच्या अध्यक्षतेखाली उज्वला शिंदे ( ग्रामीण कवयित्री) यांची निवड करण्यात आली. तसेच मराठा सेवा संघाचे शिवश्री डॉ. विजय घोगरे ( प्रदेशाध्यक्ष) शिवश्री इंजी. नवनाथ घाडगे( प्रदेश कार्याध्यक्ष)
शिवश्री इंजी. चंद्रशेखर शिखरे( प्रदेश महासचिव)मा. सुभाष बागल( प्रदेश अध्यक्ष ) तसेच प्राचार्य. शिवाजीराव बागल सोलापूर( प्रदेश संघटक) अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून सौ. उज्वला लहू शिंदे यांची निवड केली. त्याबद्दल शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.